“भाजपचा प्रभाग १ व ४ मध्ये उत्साहात प्रचार दौरा; श्रद्धाराजे भोंसले यांच्या समर्थनार्थ राजघराण्याचा सहभाग…
⚡सावंतवाडी ता.२५-: भारतीय जनता पार्टी नगरपरिषद सावंतवाडी 2025 निवडणूक प्रचार गाठीभेटी दौरा प्रभाग क्र.१ व प्रभाग ४ मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच्यासाठी राजेसाहेब खेम सावंत भोसले व राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी प्रचारात सहभाग घेत नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील आशीर्वाद दिला. यावेळी प्रभाग १ चे उमेदवार राजू बेग , महिला…
