Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार १८ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी…

Read More

सत्ताधारी उद्दम आमदारांना उद्या जनता मतपेटीतून नक्की उत्तर देतील

ठाकरे गटाच्या डॉ परुळेकर यांनी व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.१७-: केंद्रापासून राज्यापर्यंत आणि पालकमंत्री ते जिल्हा नियोजन सर्वत्र आमच्याच पक्षाची सत्ता आहे. ज्या गावात आमच्या पक्षाला मतदान नाही त्या गावाचा विकास नाही, अशी उद्दामपणे धमकी देणाऱ्या आमदारांना आणि त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता उद्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतपेटीतून नक्की उत्तर देतील, असा विश्वास डॉ. जयेंद्र परुळेकर…

Read More

मुक्ताई ॲकेडमीला सांगली येथे सर्वोत्कृष्ट ॲकेडमीचा पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीला सांगली येथे सर्वोत्कृष्ट ॲकेडमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कै.मदनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या खुल्या बुदधिबळ स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मुक्ताई ॲकेडमीचा सन्मान करण्यात आला.गेली सात वर्षे विदयार्थ्यांसाठी ॲकेडमी विविध क्रिडा प्रकार आणि इतर उपक्रमात कार्यरत आहे.सर्वोत्कृष्ट ॲकेडमीचा पुरस्कार मिळवणारी कोकणातील ही पहिलीच ॲकेडमी आहे. सांगलीतील स्पर्धेसोबतच बेळगावमधील कै.निंगाप्पा आणि कोल्हापुरमधील कै.श्रीपाद…

Read More

तालुका मैदानी स्पर्धेत नेमळे विद्यालयाचा डंका

सात खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड ⚡सावंतवाडी ता.१७-: बांदा येथे झालेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सात खेळाडूची जिल्हास्तरावर निवड झाली .१४ वर्षाखालील मुलांच्या गटात गोळाफेक स्पर्धेत सोहम मडवळ याने ९.७८ मि.गोळा फेकून तालुक्यात प्रथम आला. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.१४ वर्षाखालील मुलांच्या गटात पांडूरंग पाटकर याने थाळीफेक स्पर्धेत २४.६२…

Read More

बाल शिवाजी स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

⚡कणकवली ता.१७-: बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सेक्रेटरी सौ .सुलेखा राणे यांनी भूषविले.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल रेफ्री स्काऊट गाईड आदर्श शिक्षक नॅशनल पुरस्कार विजेते दिनेश सावंत होते.क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते…

Read More

स्वतःशीच स्पर्धा करीत जलतरणपटूनी चांगली कामगिरी करावी

मुख्याधिकारी संतोष जिरगेराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा झाला शुभारंभ मालवण (प्रतिनिधी) खुल्या सागरात जलतरण स्पर्धा घेणे ही जोखमीची बाब आहे. तरीही मालवणच्या चिवला बीच समुद्रात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न होते. लहान मुलांपासून मोठ्या वयापर्यंतचे स्पर्धक यात सहभागी होतात. जलतरण स्पर्धा स्पर्धकांना खूप काही देऊन जाते. जलतरणपटूंनी स्वतःशीच स्पर्धा करून आपली चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न…

Read More

२५ वर्षांत राणेंच्या विचारांचे सरपंच असूनही नांदगावचा विकास का झाला नाही?

आ.वैभव नाईक यांचा आ. नितेश राणेंना सवाल ⚡कणकवली ता.१६-: नांदगावात मागील 25 वर्षांत सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे राणेंच्या विचाराचे होते. त्यांच्या घरातले होते तरी देखील राणेंनी नांदगावचा विकास का केला नाही? आपल्या स्वार्थासाठी हायवे कॉन्ट्रॅक्टर बरोबर अनेक बैठक घेणारे राणे नांदगाव येथील सर्व्हिस रोड पूर्ण का करून घेऊ शकले नाहीत? स्थानिक आमदार…

Read More

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार अनंत जाधव यांचे राजन तेली यांनी केले अभिनंदन

⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकमतचे उपसंपादक अनंत जाधव यांची भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्याने आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी श्री जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, आनंद नेवगी, मनोज नाईक,…

Read More

गटसाधन केंद्र, कणकवली येथे दिव्यांग विदयार्थी व्यवसायीक प्रशिक्षण कार्यशाळा

⚡कणकवली ता.१६-: समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दिवसीय एक व्यवसायीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्याना विविध व्यवसायपुरक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना कॉयर बोर्ड बोर्ड, क्षेत्रीय कार्यालय, कोकण विभाग कणकवली येथे शोभेच्या विविध वस्तु बनविणे, पाय पुसनी बनविणे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यशिक…

Read More

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले भाजपात दाखल

⚡कणकवली ता.१६-: राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मजीद नावलेकर, मोहीन बोबडे, तस्लिम बोबडे,जुबेर मास्के,सरफराज बट्वाले,अरमान बटवाले,महराज नवळेकर,अकबर बटवाले यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी सोबत भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष पंढरी वायगणकर,माजी पंचायत समिती सदस्य सौ.हर्षदा वाळके,माजी सरपंच श्रीमती…

Read More
You cannot copy content of this page