रत्नागिरी येथील नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई
बंदी असताना जनरेटर, एल ई डी साहित्य आढळून देवगड (प्रतिनिधी) महाराष्टड्ढ जलधी क्षेत्रात विना कागदपत्र वावर करीत असताना तसेच एलईडी मच्छिमारीस बंदी असतानाही नौकेवर जनरेटर व एलईडी साहित्य आढळून आल्याने १८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा.सुमारास मत्स्यविभागाच्या गस्तीपथकाने विजयदूर्ग समुद्रात ९ नॉटीकल सागरी मैलामध्ये शितल गस्तीनौकेच्या सहाय्याने रत्नागिरी येथील माशा अल्लाहा या नौकेला पकडले.या नौकेवर…
