“स्मरण साखळी” पुस्तकाचे १५ रोजी प्रकाशन
शिवसेना विस्तार इतिहासाची या पुस्तकात मांडणी;जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांची माहिती सावंतवाडी ता.१३-: कोकणात शिवसेना कशाप्रकारे उभी राहिली, शिवसेनेत मी कसा संघर्ष केला, गावा गावात कशा प्रकारे शिवसेना वाढत गेली, याची माहिती देणारे ” स्मरण साखळी” नावाच्या पुस्तकाचे १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशन होत असल्याची माहिती ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर यांनी दिली आहे. सावंतवाडी पत्रकार संघ…
