Headlines

Global Maharashtra Breaking News

भंडारी चषकावर वेंगुर्ला ब संघाने कोरले नाव…

तर कुडाळ अ संघ ठरला उपविजेता; वेंगुर्ला येथे स्पर्धा संपन्न… ⚡वेंगुर्ले ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने केवळ भंडारी समाजासाठी वेंगुर्ले कँम्प मैदानावर आयोजीत केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-2023 या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात वेंगुर्ले ब विरूध्द कुडाळ अ या संघात होऊन वेंगुर्ले ब संघाने 17 धावांनी सामना जिंकत रोख रु….

Read More

आर्थिक वादातून मध्यरात्री
कलमठ येथे जाळली रिक्षा

रिक्षा जाळण्याच्या प्रकाराने खळबळ;दोन दुचाकीना आगीची झळ ⚡कणकवली ता.२३-: मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळ जनक घटना कणकवली शहरानजिक कलमठ मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली आहे.या संदर्भात सुरज जाधव (कणकवली – कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह आप्पा शिर्के याच्या…

Read More

रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ युथ बांदाच्यावतीने मोफत धान्य वाटप

क्षयरोग अंतर्गत निक्षयमित्र उपक्रमा अंतर्गत राबविला कार्यक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरी क्लबच्या ११८ व्या वर्धापनदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे क्षयरोग ‘निक्षयमित्र’ या उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर, रोटरॅक्ट क्लब…

Read More

नांदगाव वैश्य समाज अध्यक्षपदी नागेश मोरये तर सचिवपदी ऋषिकेश मोरजकर

⚡कणकवली ता.२३-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील वैश्य वाणी समाजाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये तर सचिव पदी पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शशिकांत शेटये, उपाध्यक्ष पदी पंढरीनाथ पारकर, खजिनदार मारुती मोरये, सहसचिव दिलिप फोंडके,सह खजिनदार रविराज मोरजकर अशी कार्यकारिणी मधे पदाधिकारी असून वैश्य समाज असलेल्या प्रत्येक वाडीतील जास्तीत…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी, अंकिता प्रथम

⚡वेंगुर्ला ता.२३:- बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित सलग २२ व्या वर्षी शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून श्रावणी राजन आरावंदेकर (दाभोली) तर खुल्या गटातून अंकिता सुहास नाईक (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे बक्षिस वितरण प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सुरेंद्र चव्हाण, माजी अधिक्षक प्रदिप परब, परीक्षक बी.टी.खडपकर, प्रा. शशांक कोंडेकर, अजित…

Read More

मातोश्री पार्वती राऊत यांच्या शिल्पाचे अनावरण

⚡वेंगुर्ला ता.२३-: विद्या विकास एज्युकेशन सोसायटी,मुंबई संचलित रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयात कै. मातोश्री पार्वती राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शिल्पाचा अनावरण सोहळा १७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष प.म.राऊत यांच्या प्रेरणेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांच्या हस्ते शिल्प अनावरण करण्यात आले.

Read More

धाकोरे सरपंच, मनसे पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल प्रबंधकाना घातला घेराव

सेवेचा बट्ट्याबोळ झाल्याने व्यक्त केला राग सावंतवाडी ता.२३-: धाकोरे, आजगाव,शिरोडा, वेळागर पंचक्रोशी सह बऱ्याच भागात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ होऊन आज धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्यासह मनसेचे माजी तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांना बुधवारी घेराव घातला. यावेळी मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. धाकोरे येथे मंजूर झालेला बीएसएनएलचा…

Read More

अंकुश रामचंद्र माजगांवकर यांचेकडून नट वाचनालयास देणगी

⚡बांदा ता.२३-: बांदा येथील अंकुश रामचंद्र माजगावकर यांनी आपली पत्नी (कै.) सौ. अनुपमा अंकुश माजगावकर यांचे स्मरणार्थ नट वाचनालय, बांदा या संस्थेला रू. ११११/- देणगी म्हणून दिले. तसेच श्री. माजगावकर यांनी लिहिलेल्या “माझ जन्मगाव बांदा शहरवजा गांव” या पुस्तकाच्या दोन प्रती वाचनालयाला भेट म्हणून दिल्या. यापूर्वीही श्री माजगावकर यांनी अनेकवेळा वाचनालयाला आर्थिक मदत व वाचनीय…

Read More

चित्रकला स्पर्धेत सार्थक मालवणकर प्रथम

क्रीडा तपस्वी शिवाजीराव भिसे स्मरणार्थ केले होते आयोजन सावंतवाडी दि.२३ फेब्रुवारी ( प्रतिनिधी)क्रिडातपस्वी शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सार्थक मालवणकर ने पटकावले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक दुर्वा अजित सावंत तर तृतीय क्रमांक रणवीत रांजणे , उत्तेजनार्थ हुनेरा बागवान बक्षीस पटकावले. सुमारे ४० स्पर्धेकांनी शिवउद्यान मध्ये…

Read More

फंड पेटी फोडताना चोरटा सीसीटिव्हीत कैद

⚡बांदा ता.२३-: इन्सुली येथील श्री देवी माऊली मंदिराची फंड पेटी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. बुधवारी पहाटे फंड पेटी फोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कैद झाली आहे. दरम्यान देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कृष्णा सावंत यांना दरवाजे उघडल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी सदरची घटना बांदा पोलीस पोलीस ठाण्याला कळवली आहे.

Read More
You cannot copy content of this page