आचरा रोडवरील मच्छी विक्रेत्यांना अखेर हटविले
कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व नगरपंचायतीने केली कारवाई ⚡कणकवली ता.०६-: कलमठ-आचरा रोडवर रस्त्यालगतच लक्ष्मी चित्रमंदिर ते पोलीस स्टेशन पर्यंत मच्छी विक्रेते बसत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास गेले काही वर्ष सहन करावा लागत होता. या बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. त्याची दखल घेत कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री व कणकवली नगरपंचायत…
