Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे २१ रोजी आयोजन

मळगाव येथील खानोलकर वाचनालय, कासकर मित्रमंडळ यांचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.१२-: कै.प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव व कै प्राचार्य रमेश कासकर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन आयोजन शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याची खानोलकर सभागृहात करण्यात आलेले आहे. स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी…

Read More

अँड. रुजुल पाटणकर यांचा भारतीय यशवंत २०२२ पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक कार्यासाठी करण्यात आला गौरव ⚡सावंतवाडी ता.१२-: नवी दिल्ली संघटनेच्या इंडियन अचिव्हर ‘फोरम’ यांच्यातर्फे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल शाळेचे संस्थापक अॅड. रुजुल पाटणकर यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी भारतीय यशवंत-२०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबतीत शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर सर यांनी आपले मत मांडताना असे म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता सदैव आपली शाळा, संस्था कटीबद्ध असेल….

Read More

जागा खरेदीची सुवर्ण संधी घेऊन आलंय ‘करोल डेव्हलपर्स’

रेल्वे स्टेशन, मुंबई-गोवा महामार्ग हाकेच्या अंतरावर : निसर्गाच्या सानिध्यातील ठिकाण ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी रेल्वे स्टेशन 1 किमी, मुंबई-गोवा महामार्ग 1 किमी, मळगाव बाजारपेठ, शाळा अगदी जवळ आणि मुख्य म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मळगाव गावात जागा खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय ‘करोल डेव्हलपर्स’. ग्राहकांसाठी काही ठराविकच जागा शिल्लक राहिल्याने उर्वरीत जागांसाठी त्वरा करण्याचे आवाहन ‘करोल…

Read More

KAROL Developers

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🤷🏻‍♂️ आता सावंतवाडीत बुक करा तुमच्या स्वप्नातील घरं 🤷🏻‍♂️ 🏬 KAROL Developers 🏬 🤷🏻‍♀️घेवून येत आहे तुमच्या हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी 🤷🏻‍♀️ 🟤 Plots Available in MalgaonNear Petrol Pump 📱 Contact: 94220 55011/ 91120 26311 🛣️ Address : Malgaon, Near Petrol Pump Tal.Sawantwadi Dist.Sindhudurg 🔷🟪🔷🟪🔷🟪🔷🟪🔷🟪🔷_____________________बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

यशस्विका २०२२-२३ चे प्रकाशन वैभववाडी प्रतिनिधी :आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयच्या ‘यचवि आचिर्णे माजी विद्यार्थी संस्था’ या माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने “स्नेहसंमेलन व यशस्वीका 2022-23 चे प्रकाशन असा संयुक्त सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री.प्रभानंद (छोटू) शंकर रावराणे हे उपस्थित होते. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत, रयत…

Read More

डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा बिनचूक

वैधमापन समितीने अचानक भेट देत केली खात्री वैभववाडी प्रतिनिधी :येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्यांची वैधमापन विभागाने अचानक तपासणी केली असता हा काटा बिनचूक असल्याचे स्पष्ट झाले. वजनकाटा बिनचूक व बरोबर असल्याचा अहवाल वैधमापनच्या भरारी पथकाने कारखाना प्रशासनाला दिला.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भरारी पथकाने केलेल्या तपासणीत निरीक्षक वैधमापनशास्त्र, कोल्हापूर 3 रा…

Read More

कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथे आयोजन;राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी केला शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.११-: मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेम सावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत ,…

Read More

काँग्रेसतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

⚡मालवण ता.११-: राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या संकल्पनेतून व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय काँग्रेस मालवणच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला काँग्रेसअध्यक्षा साक्षी वंजारी, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष…

Read More

वरसकर विद्यामंदिरची श्रावणी चव्हाण अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रथम

⚡मालवण ता.११-: वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी कमलेश चव्हाण हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवित यश मिळविले आहे. या यशाबद्दल श्रावणी व तिचे मार्गदर्शक महेश परब, शैलेश मुळीक, दिव्यता परब यांचे वराड ग्रामस्थ संघ मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे, शालेय समिती चेअरमन केशव…

Read More

आचरा येथे जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा

⚡मालवण ता.११-: आचरा हिर्लेवाडी येथील माघी गणेश जयंती उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी दि. २६ जानेवारी रोजी स्वराभिषेक आचरा जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन पंढरीनाथ मंदिर, आचरा हिर्लेवाडी येथे करण्यात आले आहे. या अभंग गायन स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक ५००१ रु. आणि चषक, द्वितीय क्रमांक ३००१ रु. आणि चषक, तृतीय क्रमांक २००० रु. आणि चषक तर…

Read More
You cannot copy content of this page