डेरवण येथील टेबलटेनिस स्पर्धेत मालवणच्या खेळाडूंचे सुयश
⚡मालवण ता.०४-: श्री.विठ्ठलराव चॅरीटीज ट्रस्ट डेरवण तर्फे डेरवण येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले. या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण येथील आर्या दिघे हिने सुवर्णपदक तर प्राची चव्हाण हिने ने रजत पदक पटकाविले. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुर्वा चिपकर हिने कांस्य तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात…
