Headlines

Global Maharashtra Breaking News

बनावट दागिने कर्जप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलीस कोठडी

अद्यापही दुसरा संशयित फरारीच ! ⚡सावंतवाडी,ता.१४ बनावट दागिने देऊन एक शहरातील एका बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात राजारामपुरी-कोल्हापूर येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला काल ताब्यात घेण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली…

Read More

दाभोली येथे शेतक-यांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१४-: तालुका कृषी अधिकारी कार्यालय-वेंगुर्ला, युएनडीपी व महाराष्ट्र राज्य ग्रामसंघ, दाभोली यांच्या मार्फत दाभोली येथे १२ जानेवारी रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सुमारे ४५ जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Read More

राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० पर्यंत अर्ज करा

क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे आवाहन ⚡ओरोस ता.१४-: शासना मार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार १९ / २० ते २१ /२२या तीन वर्षाच्या पुरस्कारासाठी १६ ते ३० जानेवारी या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक क्रीडा पटू खेळाडूंनी विहित नमुन्यात विहित मुदतीत जिल्हा क्रीडा…

Read More

नियमांचे पालन करीत वेगावर नियंत्रण ठेवल्यास सुरक्षित प्रवास होती

पत्रकार दयानंद मांगले यांचे देवगड आगार येथे प्रतिपादन ⚡देवगड ता.१४-: प्रत्येक चालकाने वाहन चालवीत असताना वेगावर नियंत्रण ठेवावे.योग्य वेळी गिअर चा वापर करून वेग नियंत्रित करावा त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने वाहन ओलांडण्याचा अतिरेक टाळला .तर निश्चितपणे सुरक्षित सेवा पार पाडता येते.या साठी परिवहन विभागाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे आणि हा सुरक्षितता सप्ताह मर्यादित कालावधी साठी असला…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होईल

एॅड. डॉ जितेंद्र आंबेरकर देवगडदहावी, बारावी, पदवी पदविका उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये निश्चित स्पर्धा परीक्षा ंसाठी आवड निर्माण होईल असा आशावाद तिर्लोट आंबेरी,माजी विद्यार्थी संघ मुंबई या नोंदणीकृत संस्थेच्या १९ व्या संमेलनाचे स्नेहसंमेलना अध्यक्ष ऍड डॉ .जितेंद्र प्रभाकर आंबेरकर यांनी व्यक्त केला. ठाणे येथील शुभारंभ बॅकक्वेट्स सभागृहात पार पडलेल्या तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी…

Read More

सावंतवाडी मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याला मुख्याधिकारीच जबाबदार

शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख बबन राणे : गाळ काढताना दुर्लक्ष केल्याचा आरोप सावंतवाडी ता.१४-: मोती तलाव येथील कोसळलेला कठड्याला सावंतवाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांनी केला आहे. ज्यावेळी गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नसून त्या चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याने…

Read More

भाजपकडून पाळला जात नाही युती धर्म…

अनारोजीन लोबो; ⚡सावंतवाडी ता.१४-: राज्यात भाजप व शिंदे गटाच्या सरकारात युतीच धर्म पाळा असे आदेश असताना स्थानिक भाजप मात्र युतीच धर्म पाळत नसल्याचा आरोप जेष्ठ माजी नगरसेविका आनोरोजीन लोबो यांनी आज येथे केला आहे. दरसाल झालेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत देखील हा युतीचा धर्म पाळला नसल्याचे त्या म्हणाल्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत लोबो बोलत होत्या….

Read More

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन

⚡कणकवली ता.१४-: न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कालेज फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन प्रसिद्ध उद्योजिका दानशूर व्यक्तिमत्व सौ मानसी माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार आनंद मरये ,फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे,फोंडाघाट एज्यु सोसायटी संचालक संजय आग्रे, संदेश पटेल,रंजन नेरुरकर , बबन पवार ,…

Read More

शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळातर्फे
फोंडाघाट येथे खुल्या कबड्डी स्पर्धा

⚡कणकवली ता.१४-: शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, फोंडाघाट यांच्यावतीने १५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता 70 किलो वजनी गटाच्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा,खैराट, माळवाडी येथे आयोजित केल्या आहेत.विजेत्या संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकासह रोख पारितोषिक रु.10023/- ने सन्मानित करण्यात येईल तर उपविजेत्या संघास रु 5023 व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच तृतीय आणी चतुर्थ क्रमांक…

Read More

सोमवारी वाहतूक नियमा संदर्भात मार्गदर्शन मेळावा

सावंतवाडी पोलीस व आरटीओचा संयुक्त उपक्रम ⚡सावंतवाडी ता.१४-: येथील भोसले उद्यानात सोमवारी १६ रोजी सकाळी १० वा. आरटीओ व सावंतवाडी पोलिस स्टेशन मार्फत वाहतूकी संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले. यावेळी वाहतूक नियमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Read More
You cannot copy content of this page