आम. रविंद्र फाटक 11 रोजी सिंधुदुर्गात
शिवसैनिकांचा कणकवलीत मेळावा; सत्कार समारंभाचे आयोजन कणकवली 9 मार्च (प्रतिनिधी)- शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.यानिमित्त कणकवली मातोश्री हॉल कणकवली येथे शनिवार 11 मार्च 2023 दुपारी 3 वाजता आम.रविंद्र फाटक यांचेभव्य स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.शनिवार 11…
