२३ रोजी गोविंद सुपर मार्केट येथे शिमगोत्सव रोंबाट महोत्सव
भाजप आणि विशाल सेवा फाउंडेशनचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ता २१भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट मैदान ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शिगमोत्सव रोबाट २०२३ या कार्यक्रमात नेरुर…
