Headlines

Global Maharashtra Breaking News

क्रिकेट मॅचसाठी विशाल सेवा फाऊंडेशन कडून आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.२१-: माजगाव येथील युवकांनी भरवलेल्या क्रिकेट मॅच साठी विशालसेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी युवकांनी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपा युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचे आभार व्यक्त केले.

Read More

भव्य सायकल उत्सव

🚲🛴 दालनाच्या ७० वर्षपूर्ती व गुढीपाडवा उत्सवानिमित्त … 🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲 🚴🏻‍♀️ मे. पेडणेकर सायकल कंपनी 🚴🏻‍♂️ 🥰 ७० वर्षे सेवेची . विश्वासाची . आपुलकीची !! 🥰 🚴‍♀️उत्सव ऑफर आली । नवीन सायकल आणूया घरोघरी🚴‍♂️ 🥳खास आपल्या सिंधुदुर्ग वासियांसाठी पुन्हा एकदा🥳 🚴‍♀️ भव्य सायकल उत्सव🚴‍♀️ 🚲🚴🏻‍♂️🛴🚴🏻‍♀️🚲🛴🚴🏻‍♀️🚲🛴🚴🏻‍♂️🚲 सायकल क्षेत्रातील सिंधुदुर्गातील 🚲 सर्वात विश्वसनीय दालन🚴🏻‍♀️ 🚲 मे. पेडणेकर सायकल…

Read More

वेत्येत आंबा – काजू बागेला आग ;

सायंकाळची घटना; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; ⚡सावंतवाडी ता.२१-: वेत्ये येथील काजू व आंबा बागायतीला आग लागल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला देखील पाचरण केले. घटनास्थळी बंब देखील दाखल झाला. आग विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन लागल्याचं प्राथमिक अंदाज असून यात तीन…

Read More

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाला विशाल सेवा फाउंडेशन तर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले.राजा शिवाजी चौक या मंडळातर्फे दरवर्षी गवळी तिठा येथे गुढीपाडव्या निमित्त पूजेचे आयोजन केले जाते तसेच कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते त्या पार्श्वभूमी विशाल परब यांनी आपल्या फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक मदत केली आहे.

Read More

…अन्यथा सार्वजनिक बांधकामविरोधात तिव्र आंदोलन

आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२१-: आंबेगाव मधलीवाडी येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे ; त्यामुळे त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंबेगाव सरपंच शिवाजी परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे . याबाबत त्यांनी…

Read More

हस्ताक्षर स्पर्धेत लोरे मोगरवाडी शाळेचे सुयश

⚡कणकवली ता.२१-: अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्ताने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर लोरे-मोगरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. गट क्रमांक एक (इयत्ता- पहिली ते चौथी) यामध्ये शिवंन्या युवराज पचकर (इयत्ता-पहिली) हिने द्वितीय क्रमांक तर रिया शिवाजी आग्रे (इयत्ता- तिसरी) हिने तृतीय…

Read More

राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार ठरले लक्षवेधी

विविध वेशभूषेसह कलांचे अप्रतिम सादरीकरण;कणकवली बाजारपेठेत लुटला आनंद ⚡कणकवली ता.२१-: खो…खो…खेळ खेळती संवगडी…. क्षण हा आनंदाचा…, सण हा होळीचा…, खेळ रंगला शिमग्याचा या गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.कणकवली बाजारपेठेतील शिमगोत्सवानिमित्त कै….

Read More

खोटले येथे 23 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्सव

⚡कणकवली ता.२१-: श्री क्षेत्र खोटले येथे प्रगट दिन पालखी सोहळा उत्सव गुरुवार 23 मार्च 2023 होत असून श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव दरवर्षी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. खोटले गावात स्वामी समर्थ सेवेकरी फार मोठ्या प्रमानात हजेरी लावतात. पुणे, मुबई, बेळगांव, गोवा, कोल्हापूर, सांगली येथुन भविक दरवर्षी येतातया…

Read More

आजगव दलितवस्ती ते शिरोडा दलितवस्ती रस्त्याचे काम करा

तिरोडा सरपंच, उपसरपंच यांची सार्वजनिक बांधकामाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: आजगाव दलित वस्ती पासून शिरोडा दलित वस्तीला जोडणाऱ्या खाजणादेवी येथील नादुरूस्त पुलाचे काम करा अशी मागणी तिरोडा सरपंच प्रियांका सावंत व उपसरपंच संदेश केरकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्याजवळ केली. सरपंच सौ. सावंत यांनी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक…

Read More

ठाकरे गट पेंडुर विभाग मागास सेल प्रमुखपदी भिवा तळगावकर

बाळ महाभोज यांनी केली नेमणूक सिंधुदुर्गनगरी ता २१शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पेंडूर जिल्हा परिषद विभाग मागाससेल विभाग प्रमुख पदी भिवा तळगांवकर यांची मालवण उप तालुकाप्रमुख बाळ महाभोज यांनी नेमणूक केली. जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. त्यानुसार पेंडुर जिल्हा परिषद मागास सेल विभाग प्रमुख पदी श्री…

Read More
You cannot copy content of this page