केंद्र सरकारचा निषेधार्थ सावंतवाडीत काँग्रेसचे आंदोलन…
महेंद्र सांगेलकर यांचे नेतृत्व; केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने मानहानी प्रकरणात दोषी ठरवल्या प्रकरणी व विधान भवन समोर त्यांच्या प्रतिमेवर भाजप आमदारांकडून जोडो मारो आंदोलनाच्या निषेधार्य आज सावंतवाडी काँग्रेसकडून येथील गांधी चौकात आंदोलन छेडण्यात आले. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन छेडण्यात आले यावेळी केंद्र…
