आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सी.आर. चव्हाण
⚡कणकवली ता.०१-: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघटन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी सी.आर. चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सी. आर. चव्हाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर असुन ते विविध संघटना, सामाजिक संस्थावर कार्यरत असुन गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणुन चांगले काम केल्याने त्यांना पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निरजासिंह यांनी केली…
