ओटवणे येथील बाबाजी गांवकर यांचा पेडणे येथे सत्कार
सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी केले होते सहकार्य;आ जित आरोलकर यांनी केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.२०-: पेडणे नजिक तुये – मुरमुसे येथील श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात सहकार्य केल्याबद्दल ओटवणे येथील बाबाजी पांडुरंग गावकर यांचा श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. श्री सटीदेवी महालक्ष्मी पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यात गोवा हाऊसिंग बोर्ड कार्पोरेशनचे चेअरमन तथा मांद्रे मतदार…
