चौके येथील स्पर्धेत सौ. आर्या गावकर ठरल्या ‘स्मार्ट लेडी’
⚡मालवण ता.१९-: महिला दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण सभासद, चौके येथील साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैभवी चौकेकर यांच्या वतीने चौके येथे आयोजित स्मार्ट लेडी स्पर्धेत हडी येथील सौ. आर्या गावकर यांनी विजेतेपद पटकावीत स्मार्ट लेडीचा बहुमान मिळविला. त्यांना युवती सेनेच्या मालवण कुडाळच्या समन्वयक सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते सौ. मीना घुर्ये…
