Headlines

Global Maharashtra Breaking News

राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार ठरले लक्षवेधी

विविध वेशभूषेसह कलांचे अप्रतिम सादरीकरण;कणकवली बाजारपेठेत लुटला आनंद ⚡कणकवली ता.२१-: खो…खो…खेळ खेळती संवगडी…. क्षण हा आनंदाचा…, सण हा होळीचा…, खेळ रंगला शिमग्याचा या गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.कणकवली बाजारपेठेतील शिमगोत्सवानिमित्त कै….

Read More

खोटले येथे 23 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन उत्सव

⚡कणकवली ता.२१-: श्री क्षेत्र खोटले येथे प्रगट दिन पालखी सोहळा उत्सव गुरुवार 23 मार्च 2023 होत असून श्री क्षेत्र खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन उत्सव दरवर्षी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. खोटले गावात स्वामी समर्थ सेवेकरी फार मोठ्या प्रमानात हजेरी लावतात. पुणे, मुबई, बेळगांव, गोवा, कोल्हापूर, सांगली येथुन भविक दरवर्षी येतातया…

Read More

आजगव दलितवस्ती ते शिरोडा दलितवस्ती रस्त्याचे काम करा

तिरोडा सरपंच, उपसरपंच यांची सार्वजनिक बांधकामाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: आजगाव दलित वस्ती पासून शिरोडा दलित वस्तीला जोडणाऱ्या खाजणादेवी येथील नादुरूस्त पुलाचे काम करा अशी मागणी तिरोडा सरपंच प्रियांका सावंत व उपसरपंच संदेश केरकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्याजवळ केली. सरपंच सौ. सावंत यांनी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक…

Read More

ठाकरे गट पेंडुर विभाग मागास सेल प्रमुखपदी भिवा तळगावकर

बाळ महाभोज यांनी केली नेमणूक सिंधुदुर्गनगरी ता २१शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पेंडूर जिल्हा परिषद विभाग मागाससेल विभाग प्रमुख पदी भिवा तळगांवकर यांची मालवण उप तालुकाप्रमुख बाळ महाभोज यांनी नेमणूक केली. जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. त्यानुसार पेंडुर जिल्हा परिषद मागास सेल विभाग प्रमुख पदी श्री…

Read More

२३ रोजी गोविंद सुपर मार्केट येथे शिमगोत्सव रोंबाट महोत्सव

भाजप आणि विशाल सेवा फाउंडेशनचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ता २१भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट मैदान ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शिगमोत्सव रोबाट २०२३ या कार्यक्रमात नेरुर…

Read More

चोरव्हाळी माळरानावरील काजू, आंबा कलमे जळून खाक

तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान;अग्नीशमन बंबने आग आटोक्यात आणल्याने लगतच्या बागायती ⚡वेंगुर्ले ता.२१-: वायंगणी पंडितवाडीलगतच्या चोरव्हाळी माळरानावरील उत्पन्न देणारी सुमारे ३५ काजू कलमांसहित आंबा व जंगली झाडे आगीत जळून सुमारे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले. सदरची आग वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने विझविल्यामुळे लगतच्या बागायतीचे नुकसान टळले. वायंगणी ग्रामपंचायतीनजीक पंडितवाडीलगतच्या भेंणयाम माळरानावरील मंदा खानोलकर, पुष्पा खानोलकर,…

Read More

सावंतवाडीतील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाला सैनिक नागरी पतसंस्थेकडून आर्थिक सहाय्य

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाला सैनिक नागरी पतसंस्थेने आर्थिक सहाय्य केले असून, गेल्या वर्षभरात या मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवत गोर गरीब जनतेसह शालेय मुलांना मदत केली आहे. त्यांचे कार्य पाहून हे आर्थिक सहाय्य पतसंस्थेकडून करण्यात आले आहे. यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व्हाईट चेअरमन चंद्रकांत शिरसाठ बँकेचे सीईओ सुनील राऊळ माजी…

Read More

जंगली जनावरांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत अधिवेशनात आवाज उठवा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अर्चना घारे परब यांचे निवेदन ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी मतदारसंघातील दोडामार्ग, चौकुल,आंबोली या परिसरात हत्ती, गवेरडे, माकड, केलडी, डुक्कर इत्यादी जंगली प्राण्यापासून शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसान भरपाई व यावर उपाययोजना करण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याबाबत अर्चना घारे यांचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

Read More

“शिवगर्जना” महानाट्याचा तीन लाखाहून जास्त जणांनी घेतला लाभ…

विशाल परब यांची ही मेहनत म्हणजे आगामी लोकसभेची नांदी नव्हे ना…? जनतेतून तर्कवितर्क.. ⚡सावंतवाडी ता.२०-: माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या “शिवगर्जना”या महानाट्याचा जिल्ह्यातील जवळपास तीन लाख हून अधिक शिवप्रेमी, निलेश राणे प्रेमीनी लाभ घेतला.एकूणच…

Read More

मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघाने ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक.

⚡मालवण ता.२०-: केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजने अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित क्षय रुग्ण दत्तक योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मालवण तालुक्यातील ११ क्षय रुग्णांना दत्तक घेण्यात आले या कार्यक्रमात पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी निक्षय मित्र व क्षय रुग्ण दत्तक योजनेची…

Read More
You cannot copy content of this page