वारकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्ज निषेधार्थ महाविकास आघाडीचा मोर्चा..
⚡कुडाळ ता.१३-: आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. टाळ मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा…
