ह्युमन राईटने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे केले स्वागत
⚡कणकवली ता.१३-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच काही प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.
