Headlines

Global Maharashtra Breaking News

आर पी डी हायस्कूल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच विकास सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

⚡सावंतवाडी ता.१२-: स्व. भाईसाहेब सावंत जनशताब्दी वर्षानिमित्त आरपीडी हायस्कूलमध्ये आज जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

Read More

अखेर नवीन कुर्ली ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय आदेश जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, ग्रामविकास मंत्री महाजन यांनी दिला न्याय; संजय आग्रे.. कणकवली 12 ऑगस्ट (प्रतिनिधी)- देवघर धरणग्रस्त ग्रामस्थांच्या नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांची 20 वर्षांहून अधिक वर्षांची मागणी पूर्ण केली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ

प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू;विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण कणकवली 12 ऑगस्ट (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असून आजपर्यंत विविध गावांतील मिळून जवळपास १४० सिरम सॅम्पल घेऊन त्यांची डेंग्यू तपासणी करणेत आली असून यामध्ये शिरवल-४, दारिस्ते – २, हळवल – १, सांगवे – १, बावशी- १, नागवे – १, बिडवाडी- १, कलमठ- १, सातरल- १,…

Read More

पाडलोस व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांच्यातर्फे शैक्षणिक सहकार्य

⚡बांदा ता.१२-: पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं 2 मधील विद्यार्थ्यांना गतवर्षी वह्या व गणवेश वाटप केले होते. यावर्षी पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी मुलगा साईश नाईक याचा वाढदिवस साजरा न करता गावातील देऊळवाडी व केणीवाडा मधील मुलांना दप्तर व खाऊचे वाटप केले. यावेळी रिद्धी गावडे, सिद्धी गावडे, साईश नाईक, वैभव नाईक, बंटी…

Read More

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून जिल्हा कारागृहाला टीव्ही भेट

सावंतवाडी ता.१२-:येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ ला दूरचित्रवाणी (टिव्ही) संच देण्यात आला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याने दुसऱ्यांदा या कारागृहाला टिव्ही देण्यात आला.सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी…

Read More

केर – भेकुर्लीतील माझ्या माहेरची साडी स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या रसिका गवस..

⚡दोडामार्ग ता.१२-: केर – भेकुर्ली ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या श्रावणधारा महोत्सवात खास माहेरवाशीणीसाठी ठेवलेल्या माझ्या माहेरची साडी या स्पर्धेत रसिका श्रीकृष्ण गवस यांनी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.गावाने माहेरवाशीणींसाठी मुद्दामहून ठेवलेल्या स्पर्धेने सर्वजणी भारावून गेल्या होत्या.ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली ने तीन दिवसीय श्रावणधारा महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम काम करणाऱ्या व्यक्तींचा…

Read More

शिवसेनेच्या कसई दोडामार्ग शहर प्रमुखपदी योगेश महाले

⚡दोडामार्ग,ता.१२-: शिवसेनेच्या (शिंदे गट) कसई दोडामार्ग शहर प्रमुखपदी योगेश महाले यांची नियुक्ती करण्यात आली.शिवसेना निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ऍड. नीता सावंत – कविटकर, सावंतवाडी विधान सभा संपर्क प्रमुख प्रेमानंद देसाई, युवासेना दोडामार्ग तालुकाप्रमुख भगवान केर, उपतालुकाप्रमुख मायकल…

Read More

हार्दिक स्वागत

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🚩हार्दिक स्वागत 🚩हार्दिक स्वागत 🚩हार्दिक स्वागत 🚩 🚩 आंबोली वर्षा महोत्सव येणारा सर्व नागरिकांचे तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आंबोली विभागात हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत 🚩 ▪️💐 श्री.विशाल बांदेकर(उपतालुका संघटक शिंदे शिवसेना गट आंबोली) 🚩 आंबोली विभागातील शिंदे शिवसेनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 🚩 🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच…

Read More

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.११-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

Read More

बांद्यात खेमराज हायस्कूल समोरून धावणाऱ्या डंपरवर बंदी घाला

रियाज खान यांची पोलिस निरीक्षकांकडे लेखी मागणी ⚡बांदा ता.११-: बांदा शहरातील खेमराज कॉलेज रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या डंपरमुळे अपघाताची शक्यता असून या अरुंद रस्त्यावर शाळा कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर डंपर वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बांदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली…

Read More
You cannot copy content of this page