श्री .जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रमी म्हणून सन्मान…
⚡मालवण ता.०३-: मराठा समाज हॉल कुडाळ येथेसामाजिक, वृक्षारोपण, आरोग्य ,सांस्कृतिक, कला क्रीडा , शैक्षणिक क्षेत्रात धडपड करणाऱ्या मालवण तालुक्यातील पळसंबच्या श्री . जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी असा गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप देऊन करण्यात आला.नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदुर्ग यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री…
