मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी…
डिसेंबर पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याच्या एसटी विभाग नियंत्रकांना दिल्या सूचना ⚡मालवण ता.१७:- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीची पाहणी करत पूर्ण झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती घेतली. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मालवण एसटी बस स्थानकासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यानुसार…
