१०८ वरील चालक १ सप्टेंबरपासून संपारवर
⚡वेंगुर्ला ता.२४-: राज्य शासनाच्या रुग्णवाहिकेवर गेल्या नऊ वर्षांपासून काम करत असतानाही पगारवाढ करण्यात येत नसल्याने १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व वाहनचालक बेमुदत संप पुकारणार आहेत. यात वेंगुर्ला येथीलही वाहनचालक संपावर जाणार आहेत.
