Headlines

Global Maharashtra Breaking News

नेरूर गणेशवाडी येथे उद्धव ठाकरे गटाला धक्का

⚡कुडाळ ता.२५-: भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विकासकामे करण्याच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेरूर गणेशवाडी येथील ठाकरे गटातील शेखर मुळम आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, जिल्हा चिटणीस विनायक…

Read More

चिपीवरुन मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवा १ सप्टेंबर पासून सुरु…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आश्वासन .. ⚡ओरोस ता.२५-: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.दरम्यानगेली अनेक…

Read More

वेंगुर्ला चर्मकार समाज उन्नती मंडळाचा २७ रोजी स्नेहमेळावा

⚡वेंगुर्ला ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ल्याचा समाज स्नेहमेळावा रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील साई डिलक्स हॉल येथे होणार आहे. या मेळाव्याला बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची पमुख उपस्थिती असणार आहे. वेंगुर्ला शाखेचे अध्यक्ष सहदेव शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या स्नेहमेळाव्यास…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे पोक्स कायद्याबाबत जनजागृती

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला नगरपरिषद आणि मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरातील कातकरी समुदायातील महिला व बालक यांचे ‘लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम कायदा २०१२‘ (पोक्सो कायदा) या कायद्याची जनजागृती व्हावी व त्यास कोणीही बळी पडू नये या हेतूने २६ ऑगस्ट रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत परूळे बाजारचे मुल्यमापन

⚡वेंगुर्ला ता.२५-: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली.

Read More

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकातून‌ साकारला चांद्रविजय…

⚡बांदा ता.२५-: चंद्रावर स्वारी करून‌ ऐतिहासिक महाविक्रमाला गवसणी घातलेल्या चांद्रयान ३ या मोहीमेचे बांदा न.१ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी कोलाजकामातून भित्तीपत्रक साकारले. बुधवारी ३ लाख ८४ हजार किलोमीटरचे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या चांद्रयानने चंद्रावर तिरंगा फडकवला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे . विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालेल्या…

Read More

कुडाळ आगारातील समस्या मार्गी लावणार…

प्रभाकर सावंत;निलेश तेंडुलकर,दादा साईल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा.. ⚡ओरोस ता.२५-: कुडाळ आगरातील अनियमित सुटणाऱ्या विद्यार्थी फेऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आगार बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सिंधुदुर्ग नगरी विश्रामगृह येथे ओरस मंडळ अध्यक्ष दादा साइल, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर हीर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जामिन मंजुर…

⚡सावंतवाडी ता.२५-: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद सुधाकर चव्हाणरा.कुंभारमाठ,गोवेकरवाडी,ता.मालवण याच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याप्रकरणी आरोपी याला ओरोस येथील जिल्हा न्यायालय येथे हजर केले असता येथील न्यायालयाने आरोपी याची रक्कम रु.१५,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली.याकामी ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

Read More

सावंतवाडी रेल्वे स्टेशनला प्र. मधू दंडवतेंचे नाव द्यावे…

सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांचे वेधले लक्ष.. सावंतवाडी : गणपती बाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल रेल्वे गोवा, कर्नाटक आणि केरळात अशी अवस्था झाली आहे त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा. मधू दंडवतेंचे नाव द्यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे…

Read More

कुडाळ आगारासाठी १० तर मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या मिळणार…

आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश.. ⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ आणि मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने आणि सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ आणि मालवण आगारासाठी…

Read More
You cannot copy content of this page