Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलैला सावंतवाडीत मोफत महाआरोग्य शिबिर…

संजू परब: २१ आजारांवर मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया; आठवडाभर रक्तदान, फळवाटप, धान्य व वह्या वाटपासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१५-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त…

Read Full News

कणकवली बाजारात पेडावर उगवलेल्या अळंबीची विक्री…

ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡कणकवली ता.१५-: पावसाळ्याच्या दिवसांत नैसर्गिकरित्या पेडांवर उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी असते. कणकवली येथील बाजारात सध्या पेडावर उगवलेली ताजी अळंबी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून ग्राहकांकडून तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जंगल परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी नैसर्गिकरित्या उगवलेली ही अळंबी गोळा करून बाजारात विक्रीस आणली आहे. चविष्ट आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या या अळंबीला…

Read Full News

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध…

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नागरिकांच्या वतीने मानले आ. निलेश राणे यांचे आभार.. ⚡मालवण ता.१५-:गतिमान विकासातून कुडाळ मालवण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील असून शेकडो कोटी निधी मतदारसंघात प्राप्त झाला आहे. 21 व्या शतकातील आदर्श असे मालवण मालवण शहर घडवणार या संकल्पनेतून मालवण शहराच्या विकासासाठीही सातत्याने मोठा निधी आमदार निलेश राणे…

Read Full News

शिक्षण, सहकार आणि समाजकारणातील स्व. विकास सावंत यांचे योगदान प्रेरणादायी…

विक्रांत सावंत: प्रथम स्मृती दिनानिमित्त राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये स्मरणसोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१५-: स्व. भाईसाहेब सावंत यांच्या नेतृत्वाचे संस्कार घेऊन स्व. विकास सावंत सुमारे तीन दशके शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रापर्यंत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि विधायक मार्गदर्शनाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे निर्व्यसनी, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम…

Read Full News

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा…

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१५-: जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले.जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध…

Read Full News

सातत्य आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली !

आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किप्रॉप यांचे एसआरएम कॉलेजमध्ये मार्गदर्शन कुडाळ : सातत्य आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू विल्सन किप्रॉप यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे केनियन लांब पल्ल्याचे धावपटू विल्सन किप्रॉप यांच्याशी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संवाद आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी, ता.१५-: सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला. शिक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी करून मंगळवार दि .१४ .०७ .२०२६ रोजी विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विजेत्यांचे मुख्याध्यापिका सौ. निर्मला…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशने मानले आभार…

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीने जिल्हा क्रीडा संकुलातील सहा बॅडमिंटन कोर्टची निर्मिती:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान.. ⚡कुडाळ ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे सहा बॅडमिंटन कोर्टांची निर्मिती पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत. याबाबत असोसिएशनने १५ जुलै २०२६…

Read Full News

वैभववाडीत 20 जुलैला भव्य रोजगार मेळावा…

⚡वैभववाडी ता.१५-: महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री भाजपा राष्ट्रीय सचिव तथा खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात सोमवारी 20 जुलै 2026 रोजी स्थानिक समिती सचिव तथा जि प सदस्य प्रमोद रावराणे यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे विविध बँकां कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची…

Read Full News

शनिवारी ‘संतरंग’ उलगडणार ‘प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा’ !

सिंधुदुर्गातील ४५ ते ५० कलाकारांचा भक्तिमय आविष्का कुडाळ : आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणानंतर आता कुडाळ नगरीत विठ्ठलभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि हर्षनाद सादर करीत असलेल्या ‘संतरंग – प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा…’ या आगळ्यावेगळ्या संगीत नृत्य, नाट्य आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, मराठा समाज…

Read Full News

You cannot copy content of this page