Headlines

Global Maharashtra Breaking News

महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसे छेडणार आंदोलन…

११ सप्टेंबर रोजी ठेकेदारा विरोधात व्यक्त करणार नाराजी:परशुराम उपरकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ६मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाले असले तरी अद्यापही या मार्गावर अनेक त्रुटी राहिल्या आहेत. आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची…

Read More

नांदगाव येथे बाळा मोरये यांच्या अपप्रवृत्ती विरोधात कारवाई करा

कठोर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा ⚡कणकवली ता.०६-:नांदगाव तिठा येथील सुरेश उर्फ बाळा मोरये व त्यांचा मुलगा कमलेश मोरये हा गेली काही वर्ष नागरिकांना विनाकारण त्रास देत आहे. काल ग्रामपंचायत मध्ये नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर यांच्या अंगावर जात त्या दोघांनीही धमकी दिली .काही दिवसापूर्वी मेडिकल दुकानदारांना मारहाण केली.गेल्या वर्षी रिक्षा चालकांना…

Read More

माठेवाड येथील आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

77 रुग्णांनी घेतला लाभ: जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीस्पेशलिस्ट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर नजीक श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यावेळी 77 रुग्णांनी लाभ घेतला.दरम्यान या…

Read More

रांगोळीतून साकारला अल्लड बाळकृष्ण

भंडारी हायस्कुलच्या पार्थ मेस्त्रीची लक्षवेधी कलाकृती इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेणारा पार्थ मेस्त्री हा उत्तम चित्रकार व रांगोळीकर असून लहान वयापासूनच त्याने आपल्या कलेची प्रतिभा दाखवून सर्वांची वाहवा मिळविली आहे. आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाची प्रतिमा रांगोळीतून साकारून केलेल्या कलाकृतीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात आली असून कमी वेळेत तुळशीच्या पानावर…

Read More

मळेवाड ग्रामपंचायतीचा आता क्यूआड कोड…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवीनी केला सरपंच सौ.पार्सेकर यांच्याजवळ सुपूर्त ⚡सावंतवाडी ता.०६-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. शासनाने ग्रामपंचायतकडील पाणी पट्टी,घरपट्टी व इतर शुल्क हे प्राधान्याने डिजिटल पेमेंट चा वापर करुन भरावे असे आदेश दिले होते.त्यालाच अनुसरून जिल्ह्यातील ग्रामपंचायतना…

Read More

प्रा. सुषमा मांजरेकर यांना सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान…

⚡सावंतवाडी ता.०६-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर-गोडकर यांना शिक्षक दिनी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मंगळवारी शिक्षक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशास्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप…

Read More

महिलेच्या दुचाकीला धडक देऊन दोघांचे पलायन…

धूम स्टाईल दुचाकीस्वाराकडून प्रकार; महिला किरकोळ जखमी ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील मोती तलाव परिसरात एका धूम स्टाईल दुचाकीस्वाराने एका महिलेच्या दुचाकीला धडक देत पलायन केले ही घटना आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास येथील कॉलेज परिसरात घडली.दरम्यान घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह नागरिकांनी धाव घेत जखमी महिलेला येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले.

Read More

रत्नागिरी येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना आंबोलीत पकडले.

⚡आंबोली ता.०६-: राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली आंबोली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हवालदार दीपक शिंदे पोलीस नाईक मनीष शिंदे,महेंद्र मातोंडकर,होमगार्ड चंद्रकांत जंगले यांनी नाकाबंदी…

Read More

उद्या गांधी चौकात दहीहंडी…

केसरकर मित्रमंडळ आणि मुजीब शेख मित्रमंडळाचे आयोजन:गोविंदा पथकांना सहभाग घेण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०६:- येथील मुजीब शेख मित्र मंडळ व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने उद्या दि.७ रोजी “दहीहंडी” चे आयोजन करण्यात आले आहे हा उत्सव गांधी चौकात साजरा होणार आहे. तर यावेळी सहभागी गोविंदा पथकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त…

Read More

मोफत बसविलेल्या सोलर लाईटचे निता कविटकर यांच्याहस्ते उद्घाटन…

सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी पुढाकार:स्वखर्चातून केली व्यवस्था.. ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील सामाजिक कार्यकर्ते श्री परशुराम चलवाडी यांच्याकडून सावंतवाडी जिमखाना मैदान नजीक असलेल्या पानंदीमध्ये स्वखर्चातून पुढाकार घेत सोलर लाईटची व्यवस्था करून देण्यात आली आहे याचे उद्घाटन महिला शिवसेना जिल्हाप्रमुख सौ.नीता कविटकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने त्या…

Read More
You cannot copy content of this page