आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कोकणातील जनता ठामपणे उभी…
राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी चैनीथला यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.०२-: देशात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला संधी निर्माण झाली असून आपल्या पक्षासोबत आघाडीत काही पक्ष आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येकाने शंभर टक्के बूथ सक्षम करा. त्यासाठी मतदारसंघ पिंजून काढावा. आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कोकणातील जनता ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी चैनीथला यांनी केले….
