फळपीक विमा योजना कवच भरपाई पासून सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची शक्यता…
रुपेश राऊळ:तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.१४-:सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी फळ पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विम्याचे कवच मिळाले पण अजून पैसे जमा झाले नाहीत. तात्काळ पैसे विमा कंपनीने जमा केले नाहीत तर अधिकाऱ्यांची दिवाळी गोड तर शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केली. तसे झाले तर शेतकऱ्यांना…
