कोट्यावादीची मागणी पूर्ण न केल्यामुळेच मला दुसऱ्या वेळी मंत्रीपद दिलं गेलं नाही…

मंत्री दीपक केसरकरांचा गंभीर आरोप: साईबाबांची शाल तुमच्या अंगावर घातल्यानेच तुम्ही मुख्यमंत्री झालात…

⚡सावंतवाडी ता.०६-: मंत्री पदासाठी कोट्यावादी रुपयांची केलेली मागणी पूर्ण न झाल्यामुळेच मला शिवसेनेतून दुसऱ्या वेळी मंत्रीपद दिल गेला नाही असा गंभीर आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.दरम्यान साईबाबांची शाल तुमच्या अंगावर घातल्यानेच तुम्ही मुख्यमंत्री झाला हे तुम्ही विसरू नका असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page