Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगाव येथील अपघातात जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव पेट्रोल पंपानजीक कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ध्रुव गौरव पावसकर या पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात काल सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडला होता. यात ध्रुव हा गाडीवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत…

Read More

किनारपट्टीवर जीव रक्षकांसह अन्य सुविधा द्याव्यात…

ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी ; तहसीलदार पोलीस निरीक्षकांचे वेधले लक्ष… ⚡मालवण ता.१७-:सध्याच्या पर्यटन हंगामात तारकर्ली येथील समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात जीवरक्षक, सुरक्षा पथक नियुक्तीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्यावतीने…

Read More

जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयात शुकशुकाट…

⚡सिधुदुर्गनगरी १७-: दीपावली नरकचतुर्थी , भाऊबीज सणाच्या अनुषंगाने गेले आठ-दहा दिवसात काहीदिवस कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे परजिल्हयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या सुट्ट्यांना जोडून रजा घेतल्यामुळे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद सह प्रशासकीय कार्यालयांमध्ये दीपावली सणाचे सावटशुकशुकाट जाणवत आहे . दिवाळी हा महत्त्वाचा सण मानला जातो गणेशोत्सवा नंतर दीपावली पाडवा या सणाला राज्यभरात महत्त्व आहे दिवाळीच्या या सणाच्या अनुषंगाने…

Read More

कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाला वाचवले…

आंबोली फौजदारवाडी येथील घटना:वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले… ⚡आंबोली,ता.१७-: येथील फौजदारवाडी येथे कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाला वाचवले.वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले. आज येथील फौजदारवाडी येथे सायंकाळी ४ च्या दरम्यान हिरण्यकेशी नदी पात्रातील गणेश कोंड येथे एक महिनाभराच्या सांबराच्या पिल्लाला ओरबडत हल्ला करताना तेथील युवकांनी त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.यावेळी प्रथमेश गावडे,विष्णू सावंत,रोहन गावडे,वैष्णवी गावडे,संजय गावडे, प्रसाद शिरोडकर यांनी…

Read More

वाफोली धरणात मृतदेह सापडला…

पोलीस घटनास्थळी दाखल: मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू.. ⚡बांदा ता.१७-: लघु पाटबंधारे विभागाच्या वाफोली धरणात सायंकाळी उशिरा स्थानिकांना पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना दृष्टीस पडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून काळोख झाल्याने व होडीची सोय नसल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढणे मुश्किल असल्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांनी सांगितले. स्थानिक युवक आंघोळीसाठी गेले असता त्यांना खोल…

Read More

शाखीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान  राजवाडा येथे २५ नोव्हेंबरला…

⚡सावंतवाडी ता.१७-:शाखीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान सावंतवाडी राजवाडा येथे शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यसह गोवा राज्यातील अनेक रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मैफिल आयोजित करण्यात आली आहे.याबाबत पत्रकार परिषदेत ना दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या…

Read More

कोकण रेल्वेच्या विरोधात मिहीर मठकर यांचे २६ जानेवारी रोजी साखळी आंदोलन…

⚡सावंतवाडी ता.१७-: कोरोना काळात रद्द केलेले थांबे पुन्हा मिळण्यासाठी तसेच रेल्वे टर्मिनस च्या दुसऱ्या टप्प्याच्या निधीचे उत्तर मिळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन विरोधात येत्या 26 जानेवारी रोजी पालघर ते सावंतवाडी असे साखळी आंदोलन छेडण्याचा इशारा मिहीर मठकर व सहकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात सामाजिक संस्था मंडळे व सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.कोकण रेल्वेचे…

Read More

कवी सिद्धार्थ तांबे यांना राज्यस्तरीय ‘उत्तम सर्वोत्तम’ पुरस्कार घोषित…

⚡कणकवली ता.१७-: सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेच्या ‘उत्तम-सर्वोत्तम, राज्यस्तरीय काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून हा पुरस्कार प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. परिवर्तनशील व कृतिशीलता जपणारा सामाजिक कार्यकर्ता, कवी उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘उत्तम सर्वोत्तम’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ एका सर्वोत्तम काव्यसंग्रहाला दिला जातो. यावर्षी…

Read More

माऊली मित्र मंडळाच्यावतीने कणकवलीत बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे माऊली मित्र मंडळ व व्यापारी मित्र मंडळाचे राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि रिक्षा संघटनेचे संजय मालंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस स्मृतिदिनी केले अभिवादन केले.यावेळी राजेंद्र पेडणेकर म्हणाले, आज आम्ही मंडळाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल असलेल्या आदरयुक्त भावनेतूनच, स्मृतिदिनी अभिवाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी…

Read More

काॅलेटी पदाधिकामुळे मंत्री केसरकरांचा निवडणुकीत विजय …

राजन पोकळे ; शहरात फाडण्यात आलेले ही बाहेरची विकृती.. ⚡सावंतवाडी ता.१७-: मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मोजके पदाधिकारी जरी असले तरी त्या पदाधिकाऱ्यांकडे कॉलिटी असल्यामुळे मंत्री दीपक केसरकर हे निवडून येतात ही सावंतवाडीची वस्तुस्थिती आहे असे मत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी मांडले. दरम्यान शहरात फाडण्यात आलेले बॅनर हे सावंतवाडीकरांची विकृती नसून ही बाहेरच्यांची विकृती आहे….

Read More
You cannot copy content of this page