Headlines

Global Maharashtra Breaking News

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर, विभव राऊळ जिल्ह्यात प्रथम

शालेय जिल्हास्तरीय बुदधिबळ व कॅरम स्पर्धा ⚡सावंतवाडी ता.१५-: क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे कनेडी विदयामंदिर, कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय बुदधिबळ आणि कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मुक्ताई ॲकेडमीच्या जिल्हाभरातील बावीस विदयार्थी, विदयार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.यावर्षी जिल्हा बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…

Read More

राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश

⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इ.०५ वी व ८ वी साठी घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इ.०५ वी व ०८ वी मध्ये अनुक्रमे १५ व २२ असे एकूण ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि ३७ पैकी…

Read More

बनावट जीएसटी नोटीस प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदाराला न्याय मिळवून द्या.

आ. वैभव नाईक यांची वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी.. ⚡मालवण ता.१४-: मालवण मधील एका व्यापाऱ्याला सीए असलेल्या व्यक्तीने जीएसटी भरण्याची बनावट नोटीस काढून जीएसटी चलन भरण्यास लावले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्या व्यापाऱ्याने सिंधुदुर्ग जीएसटी कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणातील जीएसटी सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला आणि आपल्या परिवारातील काहींना…

Read More

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत वादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष आमंत्रण ⚡कणकवली ता.१४-: एन. बी. एस. चॅरीटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला निमंत्रण आलय तेही थेट दिल्लीहून निमित देखील खास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि द्वारका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मैदानाच्या उद्घाटनासाठी कणकवलीचा अभिमान सिंधुगर्जना ढोलताशा पथक रामनवमीला मध्यप्रदेश दौरा देखिल यशस्वी करुन आले होते आता दिल्लीमध्ये त्यांना…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१४-: भारताच्या कार्यकारी व राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेली हिंदी भाषा ही आपल्या भारतात जास्तीत जास्त प्रमाणात बोलली जाते. असा हा हिंदी भाषा दिवस आज स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी हिंदिदिनाला अनुसरून…

Read More

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ.निर्झरा जोशी प्रथम…

⚡मालवण ता.१४-: प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मालवण केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा मालवण दांडी शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ.निर्झरा नरेश जोशी यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे अप्पे” या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मालवण केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी व स्वयंपाकी,मदतनीस यांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध धान्यांचा…

Read More

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य हरमलकर ठरला विजेता

कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठो झाली निवड ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: शासनाच्या क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सावतवाडी येथील कळसुलकर हायस्कुलाचा सातवीतील विदयार्थी आदित्य सतीश हरमलकर विजेता ठरला आहे त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठो निवड झाली आहेआदित्य हरमलकर १४ वर्षा खालील गटातून ५७ किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धा खेळला त्याने…

Read More

कणकवली न.पं.च्या वतीने शहर स्वच्छतेसाठी जनजागृती रॅली

⚡कणकवली ता.१४-:स्वच्छता लीग २ अंतर्गत कणकवली नगरपंचायतीतर्फे पटकीदेवी ते आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीतून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.रॅलीत नगरपंचायतीचे प्रशासक तथा प्रांतधिकारी जगदिश कातकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक बेलवलकर, कणकवली नाईट राईडचे कर्णधार अमोल भोगले, रोटरीचे अध्यक्ष रवी परब, रोटरीय नितीन बांदेकर, महेंद्र मुरकर, कणकवली कॉलेज एनससीचे प्रमुख…

Read More

नियमांच्या उल्लंघन प्रकरणी 32 वाहनधारकांवर कारवाई

⚡वेंगुर्ला ता.१४-: मोटर व्हेईकल अँक्टचे उल्लंघन करणा-या 32 जणांवर पोलीसांकडून कारवाई करत न्यायालयात पाठविण्यात आलेल्या संबधितांवर दंडात्मक कारवाई करून दंड जमा करण्यात आला आहे. वेंगुर्ला तालुक्यात वाहातुक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी कारवाई केली. या कारवाईत रहदारीला अडथळा केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता…

Read More

तृणधान्य पाककला स्पर्धेत दर्शना नानचे तालुक्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पाटकर हायस्कूल येथे तृणधान्यावर आधारित पार पडलेल्या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत दर्शना निलेश नानचे (परुळे) यांनी बनविलेल्या ‘ज्वारीचे आप्पे‘ या पाककृतीला प्रथम, प्राची प्रविण मेस्त्री (आरवली) यांनी बनविलेल्या ‘भरडधान्य थाळी‘ याला द्वितीय तर डॉ.सई संजिव लिगवत (वेंगुर्ला) यांनी बनविलेल्या ‘तृणधान्य कबाब‘ या पाककृतीला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेचे परीक्षण मॅक्स फुड लॅब वेंगुर्ल्याचे संचालक…

Read More
You cannot copy content of this page