माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण महिला आघाडीची स्थापना…
अध्यक्षपदी सौ फॅनी फर्नांडिस यांची निवड.. ⚡मालवण ता.०८-: मालवण मधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध स्तरावर काम करण्यासाठी मातृत्व आधार फाउंडेशन संलग्न माय माऊली महिला सबलीकरण संस्था मालवण या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीच्या अध्यक्षपदी सौ फॅनी फर्नांडिस व सचिवपदी सौ. मिताली…
