Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण येथील लोकअदालतीत २०८ प्रकरणे तडजोडीने निकाली…

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील दिवाणी न्यायालय येथे राष्ट्रीय अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मालवण येथील दिवाणी व सहदिवाणी न्यायालयातील ४३१ प्रलंबित प्रकरणे व वादपूर्व एकूण १५१५ प्रकरणे अशी एकूण १९४६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबितपैकी ८ प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांतील १९४ प्रकरणे तसेच पोलिसांकडील वाहतूक शाखेकडील ई-चलन ६ प्रकरणे अशी मिळून २०८ प्रकरणे…

Read More

चितराळी व जुना बाजार येथील बंदिस्त गटाराच्या कामाचा शुभारंभ…

सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते शुभारंभ: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी शहरातील प्रभाक ३ व प्रभाक क्र ५ येथील बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ आज माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्या यांच्या हस्ते झाले.मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निधीतून हे काम होत असून यासाठी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सावंतवाडी नगर परिषदेच्या…

Read More

पारंपारिक मच्छिमारांनी आता मिनी पर्ससीनमध्ये रूपांतरित व्हावे…

तोंडवळी येथील मच्छिमारांचा निश्चय;मत्स्य विभागाला कारवाई करायची असेल तर सर्वच पर्ससीन मासेमारी बंद करून दाखवावी.. ⚡मालवण ता.११-: गेल्या दोन वर्षात पारंपारिक मच्छिमारीतील मासळीला योग्य दर मिळत नसून यामुळे अनेक मच्छिमारांवर कर्जबाजारी होत आहेत. म्हणूनच आम्ही तोंडवळी मधील काही पारंपारिक मच्छिमारांनी एकत्र येत पारंपारिक मच्छिमारीला विकसित करण्याच्या दृष्टीने आधुनिक रापण म्हणजेच मिनी पर्ससीन मासेमारी सुरू केली…

Read More

मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या…

विजय प्रभू: जिल्हा कृषी अधीक्षकांजवळ केली मागणी.. कुडाळ : मडगाव मंडळातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे पिंगुळी मंडळाच्या ट्रिगरप्रमाणे फळपिक विम्याचे पैसे द्या, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजय सुरेश प्रभू यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांजवळ निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात प्रभू यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना सन २०१३-२४ च्या आंबा व काजु फळपिक विम्याचे पैसे…

Read More

नॅब नेत्र रुग्णालय येथे आजपासून नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू…

सावंतवाडी : नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी येथे आजपासून नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. या शस्त्रक्रिया विभागाचे उदघाटन डॉ. विद्याधर ताईशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी रोटरी प्रेसिडेंट विनया बाड, जगदाळे, सोमनाथ जिन्नी, डॉ. संकेत कुलकर्णी, अनंत उचगावकर आदी उपस्थित होते. डॉ. संकेत कुलकर्णी यांनी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ह्या शस्त्र क्रिया…

Read More

आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव १५ डिसेंबर रोजी..

⚡सावंतवाडी ता.११-: तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी होणार असून या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.तसेच रात्री दहा वाजता पुराणकथा वाचन, सवाद्य आरती, मिरवणूक व त्यानंतर सुप्रसिद्ध वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर…

Read More

प्रसाद आरविंदेकर यांची अमेचेर कबड्डी फेडरेशन संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.११-: प्रसाद आरविंदेकर यांची अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया एकेएफआय या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सन 2023 ते 27 या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया न्यू दिल्ली येथे पार पडली. यामध्ये 28 राज्य व आठ केंद्रशासित राज्याची प्रतिनिधी सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रिया तेलंगणा आंध्राचे रिटायर्ड जस्टीस…

Read More

चैत्राली मेस्त्री हीचा खून…

चुलत दिराला पोलिसांनी केले अटक: उद्या करणार न्यायालयात हजर.. ⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील सबनीसवाड्यात भाड्यानं रहणाऱ्या खेड येथील चैत्राली मेस्त्री 35 या विवाहितेनं आत्महत्या केल्याच वृत्त समोर आलं होतं. परंतु, कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, हा घातपात असल्याच पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या गुन्ह्याचा…

Read More

समन्वय समितीच्या 14 डिसेंबर पासूनच्या बेमुदत संपास सीटूचा जाहीर पाठिंबा…

⚡कणकवली ता.११-:राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जात आहेत, या संपाची दखल राज्य शासनाने ताबडतोब घेऊन त्यांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढावा. असे आवाहन सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे व सचिव कॉ. विजया पाटील यांनी करीत संपालापाठिंबा दर्शविला आहे. जुनी पेन्शन योजना…

Read More

कणकवली येथील गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताची जामीनावर सुटका…

⚡मालवण ता.११-: कणकवली येथील उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोड वर १३० ग्राम गांजा सदृश्य अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी उमाकांत मुनेंद्रकमार विश्वकर्मा (वय २४) राहणार सिलधारा, पहाडी खेरा, मध्यप्रदेश याची कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे मालवणचे ॲड. स्वरुप नारायण पई, अक्षय…

Read More
You cannot copy content of this page