म्हापण जि. प. मतदार संघातील रस्त्यांसाठी दीपक केसकारांच्या माध्यमातून सुमारे १ कोटींचा निधी…
विविध रस्त्यांचे करण्यात आले भूमिपूजन.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्यशासनाच्या मार्च २०२३ अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे १ कोटी ३ लाख ४० हजारांच्या विविध रस्त्यांच्या मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी…
