सावंतवाडी राष्ट्रवादीकडून खासदार विनायक राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते श्री राऊत यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. यासाठी सावंतवाडी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्री राऊत यांची ओरोस येथे भेट घेतली.

यावेळी जॉनी डिसोजा इफतिकार राजगुरू आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page