Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा महोत्सवात सिंधुदुर्ग पोलिसांची दमदार कामगिरी ..

८ पदकांची कमाई; सुवर्णासह विविध स्पर्धांमध्ये चमकदार यश ⚡ओरोस, ता. २२-: रायगड जिल्ह्यातील अलीबाग येथे आयोजित २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा महोत्सव–२०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ८ पदकांवर नाव कोरले. यात ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश असून विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये जिल्हा पोलिसांनी आपली…

Read Full News

दूध व्यवसायात युवकांची वाढती पावले; ‘आदर्श दूध संस्था पुरस्कार’ जाहीर…

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा बँक-गोकुळचे नियोजन; ‘श्वेतसंवाद’ उपक्रम राबविणार : मनीष दळवी.. ⚡ओरोस, ता. २२ -:सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग हा दिलासादायक असून, दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांनी व्यवसायवृद्धीचा संकल्प करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास जिल्ह्यात दुग्धक्रांती घडू शकते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. यावेळी…

Read Full News

यशदामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण…

इतिहासात प्रथमच सर्व सदस्यांचा एकत्रित सहभाग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम.. ⚡ओरोस, ता. २२-: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (आरजीएसए) अंतर्गत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित तीन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रितपणे…

Read Full News

सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगरला बदली; सचिन अडसूळ यांची नियुक्ती…

⚡ओरोस ता २२-: जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली आहे. तर सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. प्रशांत सातपुते यांची रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या मुकुंद चिपवंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात…

Read Full News

आडाळी एमआयडीसीत १०० कोटींचा उद्योग; शेकडो युवकांना रोजगाराची संधी…

आमदार दीपक केसरकर:सावंतवाडीतील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.. सावंतवाडी, ता. २२ : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कंटेनर डेटा सेंटरसाठी आवश्यक घटक निर्मितीचा उद्योग उभारला जाणार असून, या माध्यमातून सिंधुदुर्गातील शेकडो युवक-युवतींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत…

Read Full News

घे भरारी फाउंडेशनतर्फे केसरी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती ठरली आकर्षण; विविध गावांतील नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ.. ⚡सावंतवाडी ता.२२-: घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने केसरी येथील ग्लोबल एक्वेरियममध्ये नुकतेच भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून माडखोल, केसरी, ओवळीये, देवसु, पारपोली, सावंतवाडी, धवडकी आदी गावांतील अनेक नागरिकांनी विविध आजारांची तपासणी करून…

Read Full News

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित केले पाहिजे..

जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर : सावंतवाडी परीट समाजातर्फे गुणगौरव यावेळी व्यासपीठावर फॉरेस्ट ऑफिसर श्रीकृष्ण परीट, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, जिल्हा सेक्रेटरी अनिल शिवडावकर, जिल्हा सह सेक्रेटरी गुरुनाथ मडवळ, जिल्हा खजिनदार संदीप बांदेकर, महिला सदस्या सविता कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजू भालेकर, महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ, आदी मान्यवर उपस्थित होतेयावेळी श्रीकृष्ण परीट…

Read Full News

सामंत ट्रस्टतर्फे आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी १० हजारांची आर्थिक मदत…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण; शिक्षण व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा.. ⚡सावंतवाडी, ता. २२ -: सावंतवाडी येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होममध्ये मुंबईस्थित सामंत ट्रस्टतर्फे आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते लाभार्थींना आर्थिक सहाय्याचे धनादेश देण्यात आले. या उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी…

Read Full News

ओरोसमध्ये बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालयाचे उद्घाटन

जनतेला जलद सेवा, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : शिब प्रसाद बिस्वाल कुडाळ : बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला अधिक जलद आणि परिणामकारक सेवा देत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम केले जाईल, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाच्या प्रधान कार्यालय, मुंबईचे महाप्रबंधक शिब प्रसाद बिस्वाल यांनी केले.यापूर्वी कुडाळ येथे कार्यरत असलेले बँक ऑफ इंडिया…

Read Full News

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रतिमेस पुष्पांजली अर्पण ००००००

Read Full News

You cannot copy content of this page