वायंगणी येथे आचरा महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ…
⚡मालवण ता.०९-: मुंबई विद्यापीठ अंतर्गत आचरा मॅनेजमेंट स्टडीज आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ शिबीराचा मालवण तालुक्यातील वायंगणी देऊळवाडी येथे आज पासून प्रारंभ झाला. या शिबीराची सांगता १५ जानेवारी रोजी होणार आहे. युवा प्रबोधन व दिशादर्शन करणे, नेतृत्व गुणाना संधी देणे, श्रमसंस्कारातून आरोग्याचे महत्व सांगणे, सामाजिक जबाबदारीचे भान…
