निगुडे गावातील वीज समस्या तात्काळ मार्गी लावा…
अन्यथा दोन दिवसात बांदा कार्यालयावर धडक मोर्चा: सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा.. ⚡बांदा ता २३-: निगुडे गावात गेले कित्येक दिवस विजेचा लपंडाव सुरू असून जिकडे तिकडे विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे दोन दिवसात गावातील वीज समस्या मार्गी लावा, अन्यथा वीज कार्यालयावर धडक देऊ असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान विजेच्या तारावर झाडंझुडूपं…
