Global Maharashtra Breaking News

दांडी किनारपट्टीवर समुद्री उधाणाचा फटका…

⚡मालवण ता.१४:-: मालवण किनारपट्टीवरील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिर दरम्यान दांडी किनारपट्टीवर समुद्री उधाणाचा मोठा फटका बसला. समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात आत घुसल्याने मच्छिमार तसेच पर्यटन व्यवस्यायिक यांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान याबाबत माहिती मिळताच मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने तात्काळ कार्यवाही करत उपाययोजना करण्यात आल्या. आत घुसलेल्या पाण्याला मार्ग करून पाणी बाहेर काढण्यात आले….

Read More

वादळग्रस्त मच्छिमारांना आर्थिक साहाय्य देण्यास विलंब …

मेघनाद धुरी यांचा उपोषणाचा इशारा.. ⚡मालवण ता.१४-: क्यार व महा चक्रीवादळमुळे मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मच्छिमारी करता आलेली नाही. वादळानंतर राज्य शासनाने मच्छिमारांना मंजूर केलेले विशेष आर्थिक साहाय्य तीन वर्षे झाली तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडून लाभार्थी मच्छिमारांना वाटप करण्यात आलेले नाही. मदतीची ही रक्कम देण्यास दिरंगाई होत असल्याने मत्स्य विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात मालवण येथील मत्स्य व्यवसाय…

Read More

सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत महिलांना सविस्तर मार्गदर्शन…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी १३ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मेळावा आयोजित केला होता. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फोटोओळी – सिधुरत्न समृद्ध योजनेचे प्रकल्प व्यवस्थापक आनंद तेंडुलकर यांनी महिला बचत गटांना प्रस्तावनिहाय सविस्तर मार्गदर्शन केले.

Read More

बंटी पुरोहित यांनी शहरातील स्थानिक गोष्टींत हस्तक्षेप करू नये…

गौरेश कामत:नगरपरिषद प्रशासन त्यासाठी समर्थ.. ⚡सावंतवाडी ता.१४-: बंटी पुरोहित यांनी शहरातील स्थानिक गोष्टींत हस्तक्षेप करू नये. शहरातील स्थानिक व्यवसायात लक्ष घालू नये. नगरपरिषद प्रशासन त्यासाठी समर्थ आहे असं मत गौरेश कामत यांनी व्यक्त केलं. सावंतवाडी शहरात गवळी तिठा व बस स्थानक परिसरात मासे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी बंटी…

Read More

फुले, शाहु, आंबेडकरांचा वैचारिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे…

निलेश पवार:मालवण समाजमंदिर येथे क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.. ⚡मालवण ता.१४-: मालवण आजची युवा पिढी थ्रीजी, फोरजी आणि त्याच्या पलीकडे विचार करणारी आहे. या युवा पिढीसमोर क्रांती करणारे बाबासाहेब आपल्याला मांडायचे आहेत. त्यासाठी आपल्याला युवा पिढीशी कनेक्ट व्हावे लागेल. कारण आपण फुले, शाहु, आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत. हा वैचारिक वारसा युवा…

Read More

मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात माजी नगरसेवक विजेते…

सावंतवाडीत आयोजन: पत्रकारांचा संघ उपविजेता.. ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात माजी नगरसेवक संघाने पत्रकारांच्या संघावर सात गडी राखून मात करत नगरसेवक पत्रकार मित्र चषकावर आपले नाव कोरले आहेतर उपविजेता संघ पत्रकारांचा ठरला.सावंतवाडीत माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर पार पडला.यावेळी दिग्गज…

Read More

मडुरा नाबर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात…

⚡बांदा ता.१४-: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा व्ही.एन नाबर प्रशालेत 22 वा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक विद्याधर परब, किनळे सरपंच दीपक नाईक, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शशिकांत पित्रे, भाऊ वळंजू, पी टी ए उपाध्यक्षा सानिका गावडे, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, लोकल…

Read More

कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही…

खासदार विनायक राऊत: कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनात आमचे शिवसैनिक सहभागी होतील.. ⚡सावंतवाडी ता.१४-: कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जागरूक असून या प्रश्नाचे आपणास जाणीव आहे त्यामुळे सातत्याने या प्रश्न केंद्र सरकारकडे पाठिंबा पाठपुरावा करत आहे आता राज्य सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे जोपर्यंत राज्य शासन केंद्र सरकारकडे…

Read More

प्रवाशाच्या समश्यासाठी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन लक्षवेधी प्रवासी संघटना…

⚡ओरोस ता.१४-: कोकण रेल्वेच्या प्रश्नासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी संघटना एकवटल्या असून सावंतवाडीत हक्काचे टर्मिनल सिंधुदुर्ग स्टेशनवर एल टी टी , नागपूर ,पुणे ,जनशताब्दी , नेत्रावतीसह जलद गाड्या थांबा तसेच स्वतंत्र तिकीट कोटा ,मार्केट यार्ड साठी रो रो प्लॅटफॉर्म , स्वतंत्र बोगी रेल्वे विभागीय उप कार्यालय यासह विविध मागण्यांसह रेल्वेच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटना कार्यरत…

Read More

मळगाव वाचनालयात २७ रोजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा…

पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी गटात होणार स्पर्धा.. बांदा/प्रतिनिधीमळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजता (कै.) प्राचार्य रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. पाचवी ते सातवी गटासाठी ‘शिवरायांच्या पराक्रमच्या कथा ‘ हा विषय ठेवण्यात आला…

Read More
You cannot copy content of this page