Headlines

Global Maharashtra Breaking News

जयप्रकाश चौक मित्र मंडळ व बाबू सावंत मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट थाटात उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२८-: जयप्रकाश चौक मित्र मंडळ आणि बाबू सावंत मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज थाटात संपन्न झालं यावेळी अजित सांगेलकर यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा स्वागत करण्यात आले.

Read More

स्वदेश दर्शन योजनेतून सिंधुदुर्गच्या पर्यटन वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील…

मंदार हाडके:पर्यटन व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न.. ⚡मालवण ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील असे प्रतिपादन पर्यटन मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी मालवण येथे बोलताना केले….

Read More

शिक्षिका सुषमा मांजरेकर व दीपक डवर त्यांचा नूतन शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याकडून सत्कार…

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी….नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या शिक्षिका सुषमा प्रवीण मांजरेकर व सौंदाले जि. प. शाळेचे शिक्षक दीपक डवर यांचा सत्कार केला. प्रा. सौ.मांजरेकर व डवर या दोन्ही पुरस्कर प्राप्त शिक्षकांचे शिक्षणाधिकारी सौ. शिंपी यांनी कौतुक करुन…

Read More

शिक्षक भरतीची उर्वरित प्रक्रिया निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन सुरू करावी…

सत्यशोधक शिक्षक सभेची जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡कणकवली ता.२८-:पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सद्यस्थितीला सुरु आहे, याद्वारे राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामधील २१६७८ जागापैकी ११०८५ उमेदवारांची नियुक्ती जाहिर करण्यात आलेली आहे. त्यांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुद्धा जिल्हावार सुरु केलेली होती. काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झाली तर काही ठिकाणी ही प्रक्रिया अलिकडेच लागलेल्या लोकसभेच्या आचारसंहितेमुळे…

Read More

कुडाळात रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने अवाॅर्ड सोहळा…

४ एप्रिल रोजी आयोजन; कै.मच्छिंद्र कांबळी जन्मदिनाचे औचित्य.. कुडाळ ता.२८ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्रकांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. हा मालवणी भाषा दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळच्या रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने मालवणी अवॉर्ड्स सोहळा रंगणार आहे. यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्ष असून…

Read More

पाडलोसमध्ये रस्ता खडीकरण कामाचा ‘शिमगा’…

डांबरचा कमी वापर : ग्रामस्थांनी रोखले निकृष्ट दर्जाचे काम.. ⚡बांदा ता.२८-: मडुरा-पाडलोस मार्गावरील केणीवाडा येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरणचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे. खडीकरणावेळी डांबराचा वापर अत्यंत कमी केला आहे. परिणामी खर्च होत असलेल्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे सांगत पाडलोस केणीवाडा ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले. रस्ता कामास कोणताही विरोध नसून दर्जेदार असावे तसेच सार्वजनिक…

Read More

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे दोघे ताब्यात…

तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई ;१० लाखाचा मुद्देमाल जप्त… बांदा,ता.२८: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा ओटवणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाच्या टीमने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. धोंडीराम गायकवाड व विशाल पठारे अशीअशी त्या दोघांची नावे आहेत….

Read More

वीज कर्मचाऱ्याला मारहाण;एकाला शिक्षा…

नोव्हेंबर २०१६ मध्ये कोलगाव येथे घडली होती घटना.. ओरोस ता २८-:वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वाटेत अडवून मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकणी आरोपी नॅलसन थॉमस डॉन्टस (२२) रा. कोलगाव सावंतवाडी यांना जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. देशमुख यांनी कारावासाची व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Read More

रिक्षा युनियन चालक-मालक संघटनेच्या शिवजयंतीचे कार्यक्रम उत्साहात…

कुडाळ :रिक्षा युनियन चालक मालक संघटना कुडाळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवजयंती निमित्त कुडाळ गांधीचौक येथील श्री कोटेश्वर मंदिर येथे गुरूवारी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.रिक्षा युनियनच्या वतीने विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापुजा, महाआरती, महाप्रसाद व दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. भाजप रिक्षा युनियन तालुका अध्यक्ष अविनाश…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने स्नेहसंमेलन रंगले…

⚡बांदा ता.२८-: जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील २०२३-२४या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनपर कलाविष्कार या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रंगतदार बनले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक बांदा प्रभाग विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत…

Read More
You cannot copy content of this page