माझ्या पेक्षा जास्त प्रेम नारायण राणेंना द्या…
मंत्री दीपक केसरकर: खासदार म्हणून काहीतरी केल्याचं भासणाऱ्या माणसांना आपण कोणामुळे निवडून आलो याची जाणीव नसते; विनायक राऊतांना टोला.. सावंतवाडी : उमेदवार कुणीही असला तरी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण एकदिलाने कार्य करू, मला तिनं वेळा जेवढं प्रेम विधानसभेला दिलत त्यापेक्षा अधिक प्रेम नारायण राणे यांना लोकसभेत द्या असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर…
