निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन नको; हिम्मत असेल तर कबुलायतदार गावकर प्रश्न सोडून दाखवा…
रुपेश राऊळांचं मंत्री केसरकर यांच्यासह भाजपला आवाहन; तर जमीन लाटणाऱ्यांची नावे केसरकरांनी जाहीर कराव.. ⚡सावंतवाडी ता.३१-: निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना आंबोली गेळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो परंतु हे केवळ मतांसाठी राजकारण सुरू आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडून दाखवावाच असे आव्हान सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे…
