मालवणात २० रोजी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम…
⚡मालवण ता.१८-: श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ मालवण च्या वतीने दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वा. मालवण देऊळवाडा आडवण येथील उत्तम चव्हाण यांच्या निवासस्थानी श्री संत गाडगे महाराज यांच्य पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी १० ते दुपारी १२. ३० या वेळेत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, नामस्मरण शिष्यवृत्ती…
