रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात…
सायंकाळी होणार थाटात उद्घाटन: पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघातील तब्बल सहा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज पार पडणार आहे याची तयारी देखील अंतिम टप्प्यात सुरू असून सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे. दरम्यान…
