केसरकर यांनी सिंधूरत्न मधून मायानिगसाठी २९ लाख ट्रान्सफॉर्मरसाठी दिले…
यामागे वेंगुर्ला येथील खलनायकाच्या हात:या प्रकरणाची चौकशी करण्याची राजन तेली यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०४-: शासनाची योजना असतानाही शालेय शिक्षण मध्ये दीपक सरकारी यांनी वाटेल त्याला सिंधू रत्न मधून ट्रान्सफॉर्मर वाटले आहे कासार्डे या ठिकाणी मायनिंग सारख्या प्रकल्पासाठी एका बिल्डरला 29 लाख रुपये किमतीचा ट्रान्सफॉर्म दिला या सर्व प्रकारामागे वेंगुर्ला येतील एका खलनायकाचा सहभाग असून तो…
