Headlines

Global Maharashtra Breaking News

साद फाउंडेशन आयोजित ‘व्हॅलेंटाईन डे’ पत्र लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर…

शशिकांत तांबे प्रथम, श्रुती राऊळ व तनया सावंत द्वितीय तर श्रेयश शिंदे यांनी पटकावला तृतीय क्रमांक.. ⚡सिंधुदुर्ग दि.१५-: ‘एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ ने सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून सदर पत्रलेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शशिकांत तांबे (फोंडाघाट), द्वितीय क्रमांक (विभागून) तनया पाटील (सावंतवाडी) व श्रुती राऊळ (सावंतवाडी)…

Read Full News

तेंडोली महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ…

भव्य शोभयात्राने झाली सुरुवात:विविध कार्यक्रमांचे आयोजन.. कुडाळ : तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर येथे आयोजित ‘तेंडोली महोत्सवा’ ला शुक्रवारी सायंकाळी शोभायात्रा व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गावातील मुलांनी रेखाटलेली विविधारंगी रांगोळी, वेशभूषा व वावळेश्वर दशावतार मंडळाच्या ‘अयोध्याधीश श्रीराम’ या ट्रीक्सीनयुक्त नाटकाने नाट्यरसिकांची मने जिंकली. एकंदरीत विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव…

Read Full News

शिवाजीनगरचे ‘छ.शिवाजी महाराज नगर’ नामांतर…

शिवप्रेमींनी मानले नगराध्यक्षांचे आभार:तीन वर्षापूर्वीपासूनची होती मागणी.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर शहरातील शिवप्रेमींनी शिवाजी नगर ला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करण्याची मागणी केली होती मात्र तीन वर्षात ही मागणी पूर्णत्वास गेली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर महायुतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर शिवाजीनगरला करण्यात आले. याबद्दल…

Read Full News

सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनापुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.१५-: नट वाचनालय, बांदा या संस्थेकडून दिला जाणारा (कै.) प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी रोणापाल येथील मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती पूर्णिमा गावडे-मोरजकर, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्य प्रकाश पाणदरे,…

Read Full News

गडनदी पुलावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा. झालेल्या अपघातात आईसह १० वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्ष जाधव ( वय १० वर्षे, रा. हळवल बौद्धवाडी ) असे त्या मूळचे नाव होते. अपघात दक्ष…

Read Full News

मळगाव येथील ‘राष्ट्रोळी क्रिकेट लीग’ स्पर्धेचे संजय धुरी यांच्या हस्ते उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.१५-: राष्ट्रोळी कला आणि क्रीडा मंडळ आयोजित राष्ट्रोळी क्रिकेट लीग २०२५ च्या पर्व ९ चे उद्घाटन आझाद मैदानावर मळगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संजय धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.दोन दिवसीय या लीग स्पर्धेत एकूण आठ संघ मैदानावर उतरणार असून १०० पेक्षा जास्त खेळाडुंचा भरणा आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक भिल्लवाडी गृप अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यासंकडून…

Read Full News

नरेंद्र डोंगर येथील मारूती मंदिरावर आंब्याच झाड पडले…

⚡सावंतवाडी ता.१५-: नरेंद्र डोंगर येथील मारूती मंदिरावर आंब्याच झाड पडले. पत्र्याच्या शेडवर हे झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. हनुमंताच्या घुमटीला सुरक्षित असून दुसऱ्यांदा असा प्रकार मंदीराच्या ठिकाणी घडला आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. आंब्याच झाड कोसळून मंदिराच्या शेडचे मोठे नुकसान झाले. मारुतीरायाच्या कृपेने मंदिराला बाधा झाली अशी माहिती…

Read Full News

कलमठ गावात माकड पकड मोहीम ; ग्रस्थांकडून समाधान व्यक्त…

कणकवली – येथील कलमठ गावात शहरात माकडांचे उपद्रव वाढला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत माकडांचा सातत्याने वावर आहे. नारळ, सुपारी सह अन्य फळ, फुल झाडांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कलमठ गावात माकडपकड मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली जात होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायत कलमठ व वन…

Read Full News

घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच…

घनश्याम गांवकर:घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न.. ⚡कणकवली ता.१५-: ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एक एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल आणि येत्या पाच वर्षात घाडीगांवकर समाज भवन उभे राहील ,असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई या…

Read Full News

सर्प विज्ञान, मुलांच्या आहारावर गोपुरीत उद्या मार्गदर्शन…

कणकवली : वागदे येथील गोपुरी आश्रम येथे जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत उद्या सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मुलांचा दैनंदिन आहार आणि सर्प विज्ञान विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गोपुरी आश्रमातील चिकूच्या बागेत होणाऱ्या या मार्गदर्शन वर्गात डॉ. नीलेश कोदे हे मुलांच्या दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन करून मुलांशी हितगुजही साधणार आहेत. सर्पमित्र प्रतीक सावंत…

Read Full News

You cannot copy content of this page