सैनिक सन्मान योजना निश्चितच सैनिकांना आर्थिक सन्मान प्राप्त करून देणारी ठरेल…
दीनानाथ सावंत: सैनिक सन्मान योजनेचा कलंबिस्त येथे शानदार शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सैनिक सन्मान योजना हाती घेऊन लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सैनिकांचा सन्मान केला आहे.ही योजना निश्चितच सैनिकांना आर्थिक सन्मान प्राप्त करून देणारी ठरेल असे प्रतिपादन सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व कलंबिस्त-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत यांनी स्पष्ट केले. येथील कारगिल विजय…
