Headlines

Global Maharashtra Breaking News

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी…

आरटीओकडे मनसेची मागणी:कारवाई न झाल्यास अवैध मालवाहतूक रोखणार.. कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा…

Read Full News

जिल्ह्यात २० पासून सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग…

राज्यातील सहा जिल्हे सहभागी:उद्या सायंकाळी कुडाळ मध्ये उदघाटन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना व अँड संग्राम देसाई, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच”सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग”  2025 आयोजन 20 ते 23 मार्च कालावधीत सावंतवाडी व मालवण येथे करण्यात आले आहे स्पर्धेचा शुभारंभ सोहळा उद्या 19 मार्चला कुडाळ विधानसभा…

Read Full News

बाळकृष्ण पेडणेकर रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल 2025 बुदधिबळ स्पर्धेचा विजेता…

⚡सावंतवाडी ता.१८-: पुणे येथील जी.एच.रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांनी आयोजित केलेल्या रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल 2025 मधील बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने विजेतेपद पटकावले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित काॅलेजच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री.सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशन आणि जी.एच.रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे कार्यकारी संचालक…

Read Full News

कणकवलीत लाईटचा ट्रान्सफॉर्मर पेटला…

⚡कणकवली ता.१७-: शहरातील विद्युत वीज वाहिनीचा मुख्य प्रवाहाचा आर बी बेकरी नजिक असलेल्या ट्रान्सफॉर्मर ने अचानकपणे स्पर्किंग होत पेट घेतला. साधारणपणे तीस सेकंद पेक्षा जास्त वेळ या विद्युत ट्रान्सफॉर्मर वर हे स्पार्किंग होत होते. त्यामुळे शहरातील विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. रविवारी रात्री वेळी देखील कणकवली शहरातील काही ट्रान्सफॉर्मर वर अशाच प्रकारचे स्पार्किंग झाले असल्याची…

Read Full News

रविंद्र खेबुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्विकारला पदभार…

⚡सिंधुदुर्गनगरी दि.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविंद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करण्याला…

Read Full News

सम्यक समाज घडवण्यासाठी रोटरीचे मोठे योगदान…

संजय आग्रे :रोटरी फिजिओथेरपी शिबिराला मोठा प्रतिसाद.. ⚡फोंडाघाट दि.१६-: येथील रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने फिजीओथेरपीचे मोफत शिबिर संपन्न झाले. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय आग्रे उपस्थित होते. आपल्या मनोगत आहेत ते म्हणाले की रोटरी तळागाळात खेडोपाड्यात पोहोचली आहे. आजकाल औषध गोळ्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी फिजीओथेरपी आवश्यक…

Read Full News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡मालवण ता.१७-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ओरोस जिल्हा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवपुतळ्याला व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.तसेच कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Read Full News

सावंतवाडीत रंगपंचमी उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१७-: शिमगोत्सव विविधांगी पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सावंतवाडी शहरात आज पाच दिवसांचा रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र रंगांची उधळण केल्यान शहर रंगात न्हाऊन गेलं होतं. रंगपंचमी निमित्ताने तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डीजे, ढोल ताशाच्या तालावर अबालवृद्ध थिरकताना पहायला मिळाले. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.ठिकठिकाणी युवक-युवतींनी रंगपंचमी साजरी करत रंगपंचमीचा…

Read Full News

नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे…

जिल्हाधिकारी अनिल पाटील.. कणकवली : शासन म्हणून काम करत असताना ग्राहकांसाठी खूप कायदे अमलात आले आहेत. सर्व नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार माहिती आहे. मात्र कर्तव्य माहिती आहे की नाही हे पडताळ पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेसाठी असलेल्या योजनांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आपण सेवा घेताना ती पार पाडतो की…

Read Full News

ठाकरे गटाच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती सावंतवाडी शिवसेना शाखेत साजरी…!

⚡सावंतवाडी ता.१७-: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली.दरम्यान मूर्तीला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सर्वांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार, शहरप्रमुख शैलेश गौंडळकर,उदय अळवणे,उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर ,ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी माजगाव हे सर्व उपस्थित होते.

Read Full News

You cannot copy content of this page