सांबराच्या शिकार प्रकरणीदोघांना अटक…
दोघे फरार:शिकारीसाठी १४ जण पाटयेत गेल्याची वन विभागाची माहिती ⚡दोडामार्ग ता.२९-: तिलारी धरणक्षेत्रातील पाटये गावात शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या चौदा जणांपैकी दोघांना सांबराच्या मांसासह ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या सोबतचे दोघेजण फरार झाले आहेत.दोडामार्ग वनपरिक्षेत्रातील तिलारी धरण क्षेत्रातून आत असलेल्या पाटये गावच्या हददीत १४ जण गेल्याची गोपनीय…
