Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आमचे दोन आमदार आहेत; त्यामुळे सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला…

मंत्री उदय सामंत:सावंतवाडी मतदारसंघातील शिवकार्य सदस्य नोंदणीचा प्रारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२०-: महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी पक्ष आपली संघटना वाढवत आहे. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवला तर इतरांना दुःख वाटायचं कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवत असताना आपली संघटना सुद्धा वाढली पाहिजे…

Read Full News

मंडळ अध्यक्ष निवडीमध्ये सिंधुदुर्गात भाजपाचे युवाशक्तीला प्राधान्य…

जिल्ह्यातील सर्व १४ मंडल अध्यक्षांची निवड जाहीर.. कुडाळ : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार मंडल अध्यक्ष निवडीमध्ये युवाशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चौदा मंडल अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी युवा भारतीय जनता पार्टीच्या क्रियाशील युवा कार्यकर्त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात भारतीय…

Read Full News

परीट समाजाचा ४ मे रोजी कुडाळमध्ये कोकण विभागीय मेळावा…

वधुवर सूचक मेळाव्याचेही आयोजन:जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांची पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.२०-: श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये तिसऱ्या कोकण विभागीय स्नेह मेळाव्याचे आणि पहिल्या वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा आणि…

Read Full News

मळेवाड येथील श्री देव काळोबा मंदिरात २२ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन…

⚡बांदा ता.२०-: मळेवाड जकातनाका येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान, श्री देव काळोबा.हाकेला धावणारा म्हणून या देवतेची ख्याती असून,प्रतिवर्षी प्रमाणे मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले असून,सकाळी मंदिरात धार्मिक विधी,दुपारी ब्राह्मण भोजन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती,तीर्थप्रसाद,सायंकाळी स्थानिक भजन,तसेच रात्रौ ठीक ८,३० मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे( कुडाळ) यांचा ” वैरी झाला…

Read Full News

ठाकरे सेनेचे आमदार आमदार मनोज जामसुतकर यांच्याकडून मायकल डिसोझा यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.२०-:* येथील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले मुंबई भायखळा विधानसभा मतदार संघातील ठाकरे सेनेचे आमदार मनोज जामसुतकर यांनी आज शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांना ईस्टर सणा निमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित रुपेश राऊळ, अनुप नाईक आदी उपस्थित होते.

Read Full News

सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष बसवून कमळ फुलवणार…

महेश सारंग:ज्या लोकांना राजकारणात भाजपने पद चेहरा आणि ओळख दिली तेच लोक आज भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतायेत.. ⚡सावंतवाडी ता.२०-:आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणूक तसेच अन्य निवडणुका बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावर लढवल्या जाणार आहेत. पक्षाचे वरिष्ठ ही या मागणीला साथ देतील त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष बसवून कमळ फुलवणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश…

Read Full News

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी…

तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार:सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ.. ⚡सावंतवाडी ता.२०-:फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ…

Read Full News

सावंतवाडी भाजप शहर मंडळ अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड…

सावंतवाडी: भारतीय जनतापार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. बांदा व आंबोली मंडळ अध्यक्षांची निवड दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्री. आडीवरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले‌. माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर…

Read Full News

शिवसेना (शिंदे गट)पक्षाची 20 एप्रिल रोजी कणकवलीत महत्वाची बैठक…

शिवसेना संपर्कप्रमुख ना. उदय सामंत मार्गदर्शन करणार.. कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) या पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजता शिवशक्ती मंगल कार्यालय,…

Read Full News

सावंतवाडीच्या पत्रकारीतेला निर्भिडतेचा इतिहास…

मनिष दळवी; “ए.आय” प्रणालीसाठी सज्ज व्हा, जिल्ह्यातील पत्रकारांना आवाहन… सावंतवाडी,ता.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्हाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी पोच पावती आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page